मन..!

 

कित्यांदा असे होते कि ‘मनातल्या’ गोष्ठी ‘मनातचं’ साठुन राहतात. ‘मन’ बरेच काही आपल्याशी बोलत असते न-कळत त्याला गंडवण्याच काम मात्र आपन आपल्या ‘मेंदु’ कडुन अचूक करून घेत असतो. हल्ली धावपळीच्या उंबरठ्यावर आपल्या स्वत:ला सुद्धा ‘वेळ’ द्यायला ‘वेळ’ उरलेला नाहीये, ‘स्वत:ला’ हारवून ‘स्वत:लाच’ शोधण्याच्या शोधात, आपन गुरफटलो आहोत असे म्हणायला काही हरकत नाही. वेळ पन अशी नीघुन जाते आणि ज्या वेळी, ज्या गोष्ठी करायला हव्या होत्या किंवा करू शकलो असतो ते आत्ता करु शकत नाही, याची खंत नेहमी मनात घुसमट निर्मान करते!


🖌समिर चंदनशिवे

Post a Comment

0 Comments