About Us



 नमस्कार मित्रांनो, 

माझं नाव "समिर साहेबराव चंदनशिवे" असून "sameerchandanshive.blogspot.com"हा माझा ब्लॉग पेज आहे, ज्यावर तुम्हाला लहान कथा, लेख, कविता, आणि उभ्या आयुष्यात माझ्या प्रसंगी आलेल्या घाटीत घटना व काही  काल्पनिक घटना तुम्हा वाचकांना वाचण्याचा आनंद देणारा आहे. माझ्या प्रत्येक कथांमध्ये असणारे शेवट हे नक्की तुमचं आयुष्य घडवण्यात मदतगार साबीत होईल अशी मी अपेक्षा करतो. 

About Me : 

नाव : समिर साहेबराव चंदनशिवे 

छंद : लेखणी 

शहर : मुंबई 400043 

महाराष्ट्र । भारत 

संपर्क : chandanshive275@gmail.com

Instagram: @sameerchandanshive_official

Post a Comment

0 Comments