स्वतःला वेळ द्या




नमस्कार मित्रांनो,
2 दिवसांपूर्वीच अष्टविनायक ला जाऊन आलो , खुप मस्त वाटल तसंच माझी "Tours" लिस्ट मधली पहिली गोष्ठ पूर्ण झाल्यासारख वाटल । प्रत्येक दिवस नव्याने पहायचा दृष्टिकोण हां तर महत्वचाअसुन त्याशिवाय स्वतःहुन काही तरी नविन करत रहाव ही भावना तर लहानपना पासूनच सतवंत असे !
एक दिवस चुकुन स्वतःलांच फ़ोन लावायचा प्रयत्न केला पन "डायल केलेला नो. व्यस्थ आहे" कानावर आवाज पड़ला, त्या क्षणी विचार पड़ला की स्वतःसाठी मात्र स्वतःलांच वेळ नाही "बरोबर ना" !
मित्रांनो खर सांगतो , संध्याकाळी झोपन्या आधी फक्त १० मिनिटे आपले डोळे बंद करा आणि स्वतःशी बोलण्याचा प्रयन्त करा , ख़रच "खऱ्या अर्थाने दिवस जगल्या सारख वाटेल" याची खत्री मी नक्कीच देऊ शकतो .
काही तरी नविन , म्हणून एक नविन कविता (प्रतिक्रिया कळवा)
"उद्याचा येणारा दिवस आज वर अवलंबून आहे",
 आज जे करशील तू , त्याच्यावर तुझा उद्या आधारलेला आहे !
"आपल्या माणसांशी स्पर्धा करून मिळवलेला विजय, सहाजिकच व्यर्थ आहे",
 स्वतःतल्या वाईटाशी लढून जिंकायचं यालाच खरा अर्थ आहे !
"इतरांकडून अपेक्षा करून, काय तुला मिळणार आहे"
तुझ्या विचारांत चांगलं जग निर्माण झालं तर बाहेरदेखील तुला तेच मिळणार आहे !!

आपलाच
समिर चंदनशिवे

Post a Comment

0 Comments