श्री कॉमर्स अकॅडमी




नमस्कार मित्रांनो,
    आज ची पोस्ट ही "श्री फॅमिली" सोबत घालवलेल्या काही सुंदर क्षणांबद्दल आहे, आज च्या दिवसापासून रोज-रोज च्या लेक्चर न चुकता येण्या पासून ची सुटका झाली, होमवर्क करण्याची आता ती भीती देखील नाहीशी झाली , कदाचित हे खूप मस्त जरी वाटत असलं, तरी या गोष्टींची आठवण शेवटपर्यंत जाणवणार यात तिळमात्र शंका नाही।
           कधी या परीक्षा संपतील, आणि कधी आम्ही फ्री होऊ या आशेची जणू खूप ओढ लागलेली असायची। आज जाऊन ती ओढ पूर्ण होते पण आपण काही तरी खूप मिस करणार आहोत , याचा भास या आधी जाणवलाच नाही।
             आयुष्यात कधी 60% न गाठणारा माणूस आज Distinction चा प्रवास करतो आणि स्वतःच्या Comfortzon मधून बाहेर येतो, म्हणजे " कुछ तो खास है इस जगह पे " अस बोलायला काहि हरकत नाही , नाय का ?
तो बाकी कोणी नसून पोस्ट लिहिणारा मी स्वतःच ।
               श्री कॉमर्स अकॅडमी ने , माझी ओळख "विनोद दादा" आणि " सुनील दादा" (Founder Of Shree Commerce)यांच्याशी करून दिली , जबरदस्त पर्सनॅलिटी , शिवप्रेमी , सल्लागार , प्रोफेसर,  ( कदाचित शब्द कमी पडतील) यांचं कॉम्बिनाशन असलेले व्यक्ती मी उभ्या आयुष्यात पहिल्यांदाच पहिले असावे , सुबोध दादा ची computer विषय शिकवण्याची जबरदस्त स्टाईल , सकिना मॅम ( आमची MA ची मॅम) चे बोटांवर न मोजता येणारे होमवर्क , मंजू मॅम चे theory शिकवण्याचे आणि TAX  subject चे बादशहा असलेले "संतोष सर" यांची मुद्दा समजवून सांगण्याची पद्धत , आणि आमचे प्रेमळ व भावा सारखे "मोहित दादा" यांचे विषय पटवून देण्याची कला , कदाचित या सर्वच गोष्टी मुळे मी आज माझ्या "कॅम्फर्ट झोन" मधून बाहेर पडलो असवो यात काही शंका नाही।
माझे शब्द कमी पडतील या गोष्टींना सांगायला ,शेवटी सांगायचं झालं तर ...

Lub uhh "श्री फॅमिली" From All "SCA Student's"
Had wonderful Time With You , Keep Blessing On Us As Usual . Thanks For Your Love and Affection ..!!

To Be Ontime :b
    आपलाच
समिर चंदनशिवे

Post a Comment

0 Comments